Happy womens day

Started by sneha kukade, March 08, 2018, 01:21:22 AM

Previous topic - Next topic

sneha kukade

कधी निर्भय तर कधी शूर असते
ती मी असते !

कधी अबोल तर कधी निशब्द असते ती मी असते !

कधी रडणाऱ्या पिल्यांचि हाक तर
कधी धडपणाऱ्या ह्रुदयाची धड धड असते
ती मी असते !

कधी म्हातारपणीचा हाथ तर कधी न सुटणारा
साथ असते ती मी असते...!
..
कधी श्वासात तर कधी म्रूत्यूत सती म्हणून
माझी आर्त असते ती मी असते ...!

कधी  कुणाच अभिमान तर कुणाच स्वाभिमान
असते ती मी असते ...

एक अस्तित्व एक जाण असते
ती फक्त मी  आणि मी एक स्त्री असते ...!!! 

स्नेहा ...😘

sneha31

Nice sneha. Happy women's day

Deokumar