मार्ग प्रेमाचा

Started by अतुल देखणे, February 11, 2010, 01:14:36 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

माझ्या प्रेमाची भाषा तुला समजावी म्हणून,
मी नजरेचा मार्ग आत्मसात केला..
त्याच्या आड़ शब्दांची कुच्म्बना केली..
हे पाहुन्ही ही भाषा नाही तुला उमजली..
असा वाटत या वाटेवर आलो ही चुक तर नाही ना केली..????

अतुल देखने

gaurig