चारोळी

Started by कदम, March 17, 2018, 02:45:08 PM

Previous topic - Next topic

कदम


पहिलं प्रेम होतं पाहून थेट
होते दोन हदयांची गाठभेट
आयुष्य निघून जाईल
पण,होत नाही प्रेमाचा शेवट