चारोळी

Started by कदम, March 19, 2018, 12:20:53 AM

Previous topic - Next topic

कदम


किती छान वाटतं तेंव्हा
तु माझ्यावर प्रेम करतेस
किती दुःख होतं तेंव्हा
तु माझ्या सोबत नसतेस