चारोळी

Started by कदम, March 19, 2018, 12:38:05 AM

Previous topic - Next topic

कदम


अरे होतं रे सर्वांनाच
प्रेम एखाद्या मुलीवर
पण जमतंच नाही त्यांना
प्रेम करायला माणसावर