चक्रव्यूह

Started by शिवाजी सांगळे, April 25, 2018, 10:55:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चक्रव्यूह

सर्वच अभिमन्यु
येथल्या भारतातले,
कुणी सत्तेत गुंतला
कुणी मस्तीत गुंतला
कुणी हत्तेत गुंतला
कुणी धर्मात गुंतला
कुणी भुकेत गुंतला
कुणी कर्जात गुंतला
कुणी शौकात गुंतला
कुणी बलात्कारात गुंतला
फरक एवढाच कि...
नाही सुटला...
ईथे आत्महत्येतून
आणि तो अभिमन्यु
त्या चक्रव्यूहातून
इथे मात्र बाकीचे
सहीसलामत सुटतात
कसल्याही चक्रातून...
कसल्याही चक्रातून...

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Deokumar


शिवाजी सांगळे

मनस्वी धन्यवाद देवकुमारजी....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९