कविता

Started by kumud kadam, July 05, 2018, 01:10:06 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

ओसाड प्रेम.

कधी पण...कुठे पण...
विचारात मन तुझ्याच रमते
तन मन धन सारे काही क्षिणते
न हो दुर्मीळ हे प्रेमालय
चिंता सदैव देहांती असते

आठवण तुझी येतच राहते
दाळ वै-यांची प्रेमाच्या शिजतच राहते
छबी ऊभी राहते नेञांवर
कल्लोळ भावनांचं ढवळणारं
प्रेमाश्रुंनी गाल भिजवणारं

आज पण मला तुझा आधार
उद्या पण तूझ्या हाती अवुघा कारभार
नाही मी सावकार
दे ऋण प्रेमात थोडे फार
परत फेडीस दे वाढवुन
ईनस्टाॅलमेट चार

ऋतु बदलते अनुरागांचे
सुर-ताल हरवते मनोमिलनाचे
स्वप्न भंगते जीवनाचे
घडा पापाचा भरण्याचे
प्रिये तुला छळल्याचे

अठरणे न व्हावे तुझे नि माझे
ओसाड तुजवीन
मखमली गवताचे गालीचे
दिवस हेच कमलीचे
गाताहेत गीत सवालीचे