कविता

Started by kumud kadam, July 05, 2018, 01:26:34 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

अंतर तसं खुप आहे
तूझ्यात आणि माझ्यात
तरीही आपण एकमेकांच्या मनात
विचार अनेक तुझ्या मनी
मला न समजणारे समजावूनी
विचार येतो कसा तुझाच माझा मनी
तु ईतका फनी,मी असा मनमानी
हसू एकच कसे आपल्या गाली
तु जरासा नाठाळ,जरासा मी खटयाळ
कशी आपली जोडी वाटे ईतरां चाटाळ
शिक्षा भोगु दोघेही करो कितीही घायाळ
हुलड घालुया पून्हा जगी बोलून मधाळ