माझा बाप

Started by Abhishek nikam, December 12, 2018, 06:05:33 PM

Previous topic - Next topic

Abhishek nikam

रक्ताच पानी करूनही तो पडद्या-आड़ राहिला
पन कोणी त्याचा कष्ठाने झिझलेला हाथ नाही पाहिला

हाताची बोट धरून ज्याने शिकवले चालायला
आई माघे धावता धावता विसरलो कुठेतरी त्याला हाक मारायला

संकटातही आपल्या तो खंबिर पने उभा राहिला
पन आम्ही मात्र लागलो त्याला ATM कार्ड म्हणून पाहायला

अखेरच्या श्वासापर्यंत तो इतरांसाठी लढला
डोळ्यात आले असता हज़ारदा पानी तो नेहमी मनातल्या मनाताच रडला

आई आई करता करता तो कुठेतरी पडद्या - आड़ गेला
परमेश्वराचे माना आभार ज्याने आपल्याला "बाप" दिला
© Abhishek nikam
Mobile number:-9604961931