विश्वास

Started by Minakshi Pawar, February 13, 2019, 05:36:18 PM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

Hi खूप दिवसांनी rather खूप महिन्यांनी आज काहीतरी लिहावस वाटतंय. Topic सुचत नव्हता suddenly आईशी बोलत असतांना विश्वास या शब्दांवर लिहावस वाटलं. हे ते आमच्या मातोश्रींचे शब्द , " आजकाल तर सख्या मुलांनवर पण विश्वास नाही ठेवू शकत. " मग काय ठरलं हेच लिहायच.
काय असतो हा विश्वास ? आजकाल trending मध्ये सुरू असलेले वाक्य , I love you पेक्षा I trust you जास्त महत्त्वाचे . ऐकायला फारच गोड वाटते नाही का? पण खरच अस आहे का? मला नाही वाटत असं....... कोणालाही I trust you म्हणण खूप सोप्पं आहे , पण तो विश्वास र्निर्माण करू शकतो का?
विश्वास फक्त साडेतीन अक्षरांचा शब्द पण साडेतीन वर्षे अपूरे पडतील इतकी मोठी व्याख्या...... आजकाल तर विश्वास खूपच cheap झाला आहे . खूपच लवकर मिळतो आणि खूपच लवकर तूटतो पण . का? असे का? विचारा स्वतःला. तुम्ही स्वतःशी तरी loyal आहात का? 5ः30 चा alarm लावून प्रत्येक 10 min बंद करून झोपी  जायचं आणि अर्धा तासांनी उठायच हो न? आल का थोड हसू....... पण खरच आपण आपल्यावर तरी विश्वास ठेवू शकतो का?
आणि सगळ्यात तर विश्वास घात करत असेल तर हा smart phone हा भाऊ असतो घरीच आणि call आला की हो बस्स पोहोचलो पासून तर ....... Clear all history पर्यंतचा प्रवास. विश्वास काय हे फक्त लहान मुलांनच्या वागणूकीतून दिसून येतो. आता तुम्ही म्हणाल कसं?
लहान मुलांचा आपल्या आईवडीलांवर इतका विश्वास असतो की त्यांना माहिती असत कि काही झालं तरीही  आपल्याला काही होऊ नाही देणार. तसेच शाळेत जसं त्यांचे teacher सांगतील तेच खरं अस त्यांना वाटत राहत. बाकी त कुठंल्याच नात्यात खरा विश्वास मला दिसत नाही. मी इतके बोलत आहे म्हणजे मी खूप सत्यवादी आहे आसही नाही.
पण इतकेच म्हणने आहे कि कोणाला स्वतःबद्दल इतकाहो विश्वास  देऊ नका की तो आपण तोडल्यावर तो जगूच शकणार नाही rather जरं तुम्ही पूर्ण करू शकत नसाल न तर कोणाला विश्वास दाखवूच नका. बघा जमलं तरं खूप छान वाटेल तुम्हालाच?
            Miss. Anjali Pawar
       pawaranjali416@gmail.com

vrushali jadhav

 :) khup chan v4 aahet aavadle ..........asa jar saglyani v4 kela tr khup br hoel......

Minakshi Pawar