एक सुंदर पहाट...!

Started by prashantdevmore, July 15, 2019, 12:25:44 AM

Previous topic - Next topic

prashantdevmore

नमस्कार मित्रांनो...!

मी प्रशांत. परवाच मी पहाटेचा प्रवास करीत होतो. तेव्हा अनुभवलेल्या गोष्टी मी तुम्हास सांगू इच्छितो.

मी कोल्हापूरकरच. तेच कोल्हापूर जे सार्-यांना आपलेसे करतं. माझी मायभूमी म्हणजे कोल्हापूर.
खुप दिवसांनी आज पून्हा परतीचा प्रवास. खरेच कामावरून परत आपल्या राहत्या घरी जाणार, आज पुन्हा आपल्या सवंगडयांना,
आपल्या जवळच्या माझ्या माणसांना भेटणार या भावनेनेच, मन एकदम उत्साहाने फुलून आले.

जीवनात काहीतरी करून दाखवायच्या जिद्दीने मी सुद्धा कामाच्या शोधात भरपूर फिरत असतो.
त्या दिवशीही मी असेच बाहेर गावाहून परतीचा प्रवास करत होतो.
भरपूर दिवस घरापासून, आपल्या माणसानं पासून दूर राहिल्या मुळे, कधी एकदा घरी पोचतो असे झाले होते.
कधी एकदा सर्वाना भेटतो हीच इच्छा मनाला लागून राहिली होती. जे बाहेर गावी राहतात, त्यांना हीच ओढ मनाला लागून राहिलेली असते.
लहानपणीचे ते दिवस आठवले की मन अगदी भरून येत.

पुढे वाचण्यास खालील लिंक वर क्लीक करा.
https://devmoreprashant.blogspot.com/2018/02/blog-post.html

AdvLuneshKhot

 :)