अनोळखी

Started by Kiran., August 11, 2019, 06:51:31 PM

Previous topic - Next topic

Kiran.

      अनोळखी....


गर्व हिमालयाचा मृत देहाल
तसुभर हालत नाही पाहून
आपल्याच लोकाला

माझेच उभे होते भोवतालीस माझ्या
आन अनोळखी तरी सारेच भासे

वाटले जराशी बोलावे तुम्हाला
गर्वाने तुटले सारे शब्दच तेव्हा

उन्हे धुणे मागचे आठवे पुन्हा पुन्हा
निखार्यासम शब्द ते जळती माझे मला

                                              - किरण.