काळेभोर केस सोडून व्हरांड्यात व्हती उभी

Started by siddheshwar vilas patankar, January 02, 2020, 06:13:15 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


काळेभोर केस सोडून व्हरांड्यात व्हती उभी

गालावर लाली जणू शिंगाराची नदी

उभार पाहून तिचं , गडी सापकीन उठला

सूर्य होता डोईवर म्हणून तिथेच बांध घातला

काय सांगू गड्यानो ,,

बाबू जसा बाह्येर आला तस्साच आत घातला

ठुमके मारत आली घरात , घरभर नाचली

काळीज नुसतं चर्रर्र चर्रर्र , घाव वर्मी बसला

नावगाव ठावं न्हाई , दिसतेय झ्याक बाई

बायकोलाच इचारून सारा मागमूस काढला

काय सांगू गड्यानो ....

मासळी डोळ्यात भरली व्हती , तवाच गळ पडला 

सांजच्याला चहा घेऊन आली नजरेसमोर

पिसारा आधीच खुलला व्हता , थुई थुई नाचत व्हता मोर

एव्हढी काळी पिता तुम्ही , टाकू का थोडं दूध ?

बोलताक्षणी आला माझ्या भावनांना ऊत

काय सांगू गड्यानो ...

कसबसं सावरलं तिथेच स्वतःला नि गप मारून आलो मूठ

रातच्याला जे घातलं व्हतं , त्याला तोड कसलीच नव्हती

बघून बघून सारखं तिला , चड्डी ओली होती

ध्यानात यायला थोडा लागला तिला वेळ

समजून चुकली लट्टू झालेत , बघून मोठठं केळ

काय सांगू गड्यानो ...

भ्या वाटतंय म्हणून तिनेच बायकोसंग झोपाया आग्रह केला

वाटलं नशीब फळफळलं , मासा गळाला लागला ..

हिच्या बाजूला ती झोपलेली

तिचा परकर माझ्या पिचकारीनं भिजला

अंधारात कावड फुकटची घेतली

येगळं जाणवत होत खरं ,पण ओढून ओढून पुन्हा जवळ घेतली

ज्वानीच्या आगीनं अचानक पेट घेतला

कारण ...

पुनवेची रात व्हती अन दिवा अचानक इझला

बाबू आधीच तापलेला , हळूच सुरु केला हमला

खोलीत काळोख सारा , पण आवाज ओळखीचा वाटला

तिने हळूच वाट पेटवली , नि साऱ्या खोलीत उजेड झाला

बघतो तर काय गड्यानो  ....

दिव्याच्या शेजारी ती उभी , हातात बायकोचा चेहरा दिसला ...

बायकोचा चेहरा दिसला ....

===============================


सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C