Image ला height आणि width देणे बाबत

Started by Shrikant R. Deshmane, January 18, 2020, 08:48:00 AM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

Image upload करण्यासाठी इथे [img] tag वापरला जातो पण त्या image ला width आणि height कशी देता येईल कोणी सांगेल का?
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]