भ्रष्टाचारी

Started by गायत्री सोनजे, March 04, 2020, 07:08:17 PM

Previous topic - Next topic

गायत्री सोनजे

कविते होशिल का
शब्दांची तलवार तू
भ्रष्टाचारी लोकांवर
करशिल तीक्ष्ण वार तू...

दाखव आता तुझ्या
लेखणीचीही कमाल
भ्रष्टाचारांची उडवूया
चांगलीच येथे धमाल

गायत्री