कोरोणा व्हायरस कविता

Started by Sunil kharat, March 22, 2020, 03:07:23 AM

Previous topic - Next topic

Sunil kharat

चीन हा मोठ्या लोकसंखेचा आहे देश
जगात बलाढ्य होण्याचा आहे उद्देश.

जगाच्या बाजारपेठेत होतो भरणा
म्हणून चीन सोडला करोणा.

करोणाचे जगाने पहिले चित्र
लक्ष्यात आले चीन आहे विचीत्र.

अनेक देशासोबत होती इटली
करोणापुढे कोणाची नाही टिकली.

जो कोन्ही लावील मला हाथ
त्याचा करेल मी नायनाट.

आसे बोलुन करोणाने केले गप्प
जागतिक वाहतूक ज़ाली ठप्प.

करोणा ने अनेक देशाना दिली आहे सजा
भारतात नोकरवर्गाला भेटली आहे रजा.

भारत करतो करोणा गो करोणा गो
चीन म्हणतो आम्ही काहिच केले नाही  ओ ओ.

कवी - सुनिल खरात, मुंबई