सौख्य

Started by kavitabodas, March 02, 2010, 06:24:58 PM

Previous topic - Next topic

kavitabodas

स्वप्नात पहिले मी स्वप्नातल्या सख्याला
रविबिंब ठाकले हे स्पर्शून जाई जळाला
मन मानसात आहे जे रूप दिलवराचे
स्वप्नात रोज पाही ते सत्य नाही खासे
मन मंदिरात साजे ती मूर्त ईश्वराची
नशिबात साथ नाही अदृश्य त्या सख्याची
कातळाला  सौख्य लाभे त्या स्वच्छ निर्झराचे
वाटते मलाही हे सौख्य का न माझे
प्रीती ज्यावर केली त्याचे न सौख्य लाभे
एक चूक निर्णयाची ओझे जन्मभराचे


कविता बोडस

amoul


kavitabodas


nalini

chan ahe.
"रविबिंब ठाकले हे स्पर्शून जाई जळाला"
ya olinmagacha artha nahi samajla?

yuvraj1981


gaju

Hi,
Nice tumchi kavita kupch chhan aahe

aspradhan

प्रीती ज्यावर केली त्याचे न सौख्य लाभे
एक चूक निर्णयाची ओझे जन्मभराचे

[/size][/color]  farach sundar ahe!!! :) [/color][/size][/font]

Prachi


Parmita


santoshi.world