प्रेम म्हणजे...

Started by saru, March 04, 2010, 02:47:38 PM

Previous topic - Next topic

Dipti Bhosale


Amar Sontakke

 Dear सारू
तुझा लेख आवडला. तू तर फक्त लेख लिहिला आहे पण मी स्वतः एक जाणीवर प्रेम करतो तिचे लग्न हि झाले आहे तरीही मी आजही प्रेम करतो. पण तिला हे माहित नाही कि मी तिच्या वरती प्रेम करतो आणि करतच राहील कधी पर्यत मला हि माहीत नाही पण खरे सांगतो कि खरे प्रेम खूप वाईट आसते.

Amar Sontakke
amarsontakke2010@gmail.com
amar computer services pune

Amar Sontakke

पाल धोकाधायक पण आसते

Sachin Ghodke