कोरोना

Started by ankushlatkar, December 28, 2020, 05:56:54 PM

Previous topic - Next topic

ankushlatkar

🤧🤒😷  👾 कोरोना 👾  🤧🤒😷

स्वाईन फ्ल्यू झाला, मरेलिया, झाला, आता आला कारोना
वातावरण आहे गोंगाट आणि सगळीकडे आहे रोना-धोना

काही समजेना काही सुचेना
काही पटे ना काही उलझेना
कसा आहे हा नवीन रोग
ज्याचे नाव आहे कोरोना

राहा घरी प्या गरम पाणी
वापरा मास्क राखा काळजी
सांगा डॉक्टरांना जर झाली
तुम्हाला कसलीही ऐलर्जी

जरी तुम्हाला झाला कोरोना
करू नका काही रोना-धोना
कोरोनाला घाबरायचे काही नाही कारण
शेवटी देवाकडे आहे सगळे जीवन-मरण



                               - अंकुश लाटकर