प्रेम कविता

Started by Ashu C P, March 14, 2021, 05:07:23 PM

Previous topic - Next topic

Ashu C P

माझं प्रेम

सर्वांना हसवणारा हा जोकर,
फक्त तुझ्यासाठी रडतोय गं....
तुझ्या एका स्माईल साठी,
झुरतोय गं.......

ना भूक लागत ना तहान लागत,
जेव्हा मी तुला बघतोय गं....
तुझी ती स्माईल बघून,
हसतोय गं......

तु मला नाही भेटली ना कधी,
तर खूप आठवतोय गं....
तुझ्या एका भेटीसाठी,
मरतोय गं.....

तु माझ्या नेहमी सोबत असल्याचे,
दिवस-रात्र स्वप्न बघतोय गं....
तु नाही होणार माझी म्हणून,
रडतोय गं.....

✍️कुमार आशु छाया प्रमोद
📲 7820994118