शत्रू

Started by ranjit sadar, April 02, 2021, 03:53:56 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

शत्रु

डोंगराच्या काठेने जात होतो.
वाटेत अनेक दगड,खडक, मिळाले.
हिरवे गवत मिळाले झऱ्याचे पाणी सुध्दा
मला मिळाले अन प्राणी सुद्धा मिळाले.
तेव्हडयात एक मनुष्य स्त्री चे जोडपे मिळाले.

मी त्यांच्याकडे गेलो ते भांडन करत होते
तो मनुष्य त्या स्त्री चा नवरा होता.आणि
ती स्त्री त्याच्याकडे पाहत मान खाली घालत
होती.व त्याला बघत होती.
ती म्हणत होती हे मेल मुडद माझ्यावर
आरोप घेत . आणि रोज भांडन करत हो
दादा मला डोंगराकड आणुन मला मारण्याचा ह्याचा स्वंशय आहे, हा मनतो की मी कुणासोबत तरी बोलते आन हेव मला मारतो
हो दादा आता मी काय करु अस मनत ती स्त्री रडू लागली.

तो तीचा नवरा तीला हसका हुसकी करत
विचारत होता सांग कोणाला बोलु लागली
ते , अग  सांगातीस का नाहीतर मी तुझ
टकुरच भोडीन बघ. आन ती स्त्री मनत होती
अरे बाबा मी देवाची शपथ घेते मी कोणालाच बोलले नाही.

तेव्हड्यात मी त्याला विचारल दादा काय झाल ,मी मगापासुन बघत आहे की ह्या बाईवर वार करत आहात स्वशय करत आहात ते, तो मला मनाला दादा संशय करणे ' हा माणसाचा धर्म आहे.तर मी विचारल कसला धर्म तर तो उत्तरला की हे बघा रामाने सितेचे अपहरण झाल्या नंतर ती सिता जेव्हा रावणाच्या लंकेतून परत आली
तेव्हा साक्षात रामाने तिची अग्नीपरीक्षा घेतली होती तर मी पण हीची अग्नी परीक्षा च घेणार आहे. हे ऐकल्या नंतर ना म्या त्या
बाईला वाचावयाचे पाहिले मी माझ्या घराकडे आलो.
रामायणाची कथा येकुण त्या स्त्रीच्या नजरेत
मी शत्रु ठरलो.

(रायटर )रंजित आंबादास सदर
Mo9579868748