II स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा II-शुभेच्छापर संदेश-भाग-१

Started by Atul Kaviraje, August 15, 2021, 01:50:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                  II स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा II
                 ----------------------------------
                          शुभेच्छापर संदेश-भाग-१
                        -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज १५, ऑगस्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी भावांस आणि कवयित्री भगिनींस, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छापर संदेश .


                      शुभेच्छापर संदेश:-----
                     -----------------

(1)  देश आपला सोडो न कोणी,
नातं आपलं तोडो न कोणी..
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे,
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे..
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

(2)  कधीच न संपणारा,
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा धर्म,
म्हणजे देश धर्म...
  स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

(3)  आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला,
ती आई आहे भाग्यशाली,
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

(4)  ना धर्माच्या नावावर जगा,
ना धर्माच्या नावावर मरा..
माणुसकी धर्म आहे या देशाचा,
फक्त देशासाठी जगा..
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

(5)  ना बोलीने, ना वागण्याने,
ना रंगांनी, ना ग्रीटिंगने..
तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा डायरेक्ट मनाने..!!

(6)  टूथपेस्टमध्ये मीठ असो वा नसो,
पण रक्तात मात्र देशाचं मीठ असलंच पाहिजे..!!!

(7)  दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

(8)  प्रेम तर सगळेच करतात,
आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात,
कधी देशाला प्रियकर बनवून पाहा,
सगळेच प्रेम करतील तुमच्यावर..
भारत माता की जय..!!


              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीमराठी एस एम एस .कॉम)
             -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2021-रविवार.