युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

Started by siddhesh 68, August 21, 2021, 08:04:36 PM

Previous topic - Next topic

siddhesh 68



देश आहे युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका,
न इथे संघर्ष श्वेत अश्र्वेत वर्णीयांचा,
अडीचशे वर्ष जुने संविधान,
जागतिक अर्थ व्यवस्थेत डॉलर ला सगळ्यात मोठा मान!

म्हणु शकता नुसतेच अमेरिका,
देश आकाराने प्रचंड मोठा,
ग्रीन कार्ड असेल तुमच्याकडे नाही तुम्हाला तोटा,
अमेरिका नाही महान हा प्रचार सगळ्यात खोटा!

विमान, इंटरनेट, मोटर वाहन अमेरिकेची देणगी,
श्रीमंत इथली प्रत्येक व्यक्ती,
सगळ्यात मोठे स्वातंत्र्य अभिव्यक्ती,
शब्दात   कशी वर्णावी अमेरिकेची महती?

अॅपल, मायक्रोसॉफ्ट, नायके
लाखों असतील अमेरिकन ब्रँड,
नशीब उजाडल्यावर म्हणतात फोरच्यून,
तुमच्या पुंजीला म्हणतात ग्रँड!

पाणी, कोळसा, जंगल संपत्ती विपुल,
रस्ते इथले नीट नेटके व्यवस्थित,
घरटी आहेत किमान दोन चारचाकी,
तरीही ड्रायव्हर न होतात मश्गूल!

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जगातला सर्वात बलाढ्य,
हॉलिवूड वापरते टेक्नॉलॉजी सगळ्या भारी,
लास वेगास जुगार अड्यांची पंढरी,
तरीही जनता इथली धार्मिक, जसे ख्रिस्ती माळकरी!

वॉशिंग्टन राजधानी जगाची तिजोरी,
दिल्ली सदृश घेऊ शकतात कर्ज वेळोवेळी,
भारत अध्यात्म जगाला शिकवतो,
हा प्रचार अगदीच सुमार, कुचकामी!

बनवून विका कोका कोला,
अथवा बनवा तुमचा म्युसिक बँड,
अमेरिकेप्रमाणे समानता निभवाल,
क्वचित आयुष्यात पस्तवाल!

सिद्धेश सुधीर देशमुख
8554806879