पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!

Started by Abhishek D, March 25, 2010, 11:43:54 PM

Previous topic - Next topic

amols

एकदा हो म्हणून तर बघ ,
तुझ्यासाठी पूर्णपणे स्वताला बदलेन
तुझ्या वाटेतले काटे पापण्यांनी
उचलून फक्त फुलंच त्यावर पसरेन
मला तुला आयुष्यात
खूप सुखी झालेलं बघायचंय
रात्री झोपशील ना जेव्हा,
तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं
समाधानाचं हसू , हळूच
डोळ्यांनी टिपायचय............
खूप सुंदर ओळी आहे


aspradhan

अति सुंदर!!! तुमचं मनापासून अभिनंदन
[/size]




snehal gaikwad

 ;)
Bhavana bolun dakhavalyavar pohachatat. ekada bol.. Asha Shabadani tar konihi man haravun basel. Too Good..........



Shekhar Ghadge

chan aahe.
sadhya mi roj jya paristititun jato, tyache agadi shabdshah varnan kele aahes.

sameerk