आई-बाबानो जागे व्हा

Started by jambhekar, March 28, 2010, 11:32:39 AM

Previous topic - Next topic

jambhekar

२३/३/१० च्या Times of India चे मुखपृष्ठ वाचले आणि केवळ १२ वर्षाच्या मुलीवर आलेला भीषण प्रसंग वाचून पायाखालची जमीनच सरकली. ती बातमी वाचली व मस्तक बधीर झाले. वाटले:
करपून गेली माणुसकी, चूड लागली नात्यांना
नाही थरथरणार हात माझे, दगडांनी यांना ठेचताना
लाज, शरम, अब्रू, इज्जत, अर्थ नुरला शब्दांना
कोळून प्याले सगळे मिळून, एक कळी खुडताना
हात, पाय, लिंग यांची, कापून काढा यांना
कितीही शिक्षा दिल्या तरी, जखम अशी भरणार ना :'(
हात जोडतो तुमच्यापुढे, ऊठ रे समाजमना
पिल्लांचे छत्र कायम ठेवा, हीच विनंती आई-बाबांना

- एक विदीर्ण मन

dinesh.belsare

अगदी खरे आहे...

पिसाडलेल्या नराधमांच्या, माथी गोळी पुरवावी
वासनेच्या ह्या किड्यांना, तुडवावे पायादडी
रक्तपिपंसू  श्वान सारे, समुळे पुरवूनी 
स्वच्छ, सुंदर संसृती ती मिरवावी....

santoshi.world

batami kai hoti te kalu shakel ka? ..............

santoshi.world

वाचली बातमी  ........ बापरे किती भयंकर प्रकार आहे हा  :(  ........ माझे हि डोके बधीर झाले थोडावेळ ......... तुमच्याच सारख्या माझ्या हि भावना आहेत ........ असल्यांना खरंच दगडाने ठेचून काढले पाहिजे  >:(   ............ त्या कोवळ्या मुलीच्या मनावर किती परिणाम झाला असेल ह्या सर्व गोष्टींचा :(  ............ काय आई वडीलही आहेत स्वत:च्या सुखासाठी मुलीला वारयावर सोडून दिले .........

gaurig

Man sunna karnari ghatana..... :(

santoshi.world