II गणपती बाप्पा मोरया II -गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा-शुभेच्छा क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, September 15, 2021, 03:13:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II गणपती बाप्पा मोरया II
                                      गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा
                                           शुभेच्छा क्रमांक-6
                                    --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 

                              गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा
                            ---------------------------


ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
जेष्ठा गौरी आगमनाच्या
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा I

*******

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा I

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वाना गणेश चतुर्थी
हार्दिक शुभेच्छा
देवा सर्वाना सुखी समाधानी
आनंदी ठेव...
शुभ सकाळ !

*******

गणेश चतुर्थी निमित्त तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने
शुभ सकाळ !

गणेशाच्या उदराइतका विशाल असो
अडचणी उंदराइतक्या लहान होवो
आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो
प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो
हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना
सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा I

*******

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया I

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझें
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन, भावें ओवाळीन म्हणे नामा
गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा I

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
गणेश चतुर्थीला भेट घडते
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा I


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-आर के अलर्ट.इन)
                 --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2021-बुधवार.