"महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार" - "डॉ. बाबासाहेब आंबेडकर"

Started by Atul Kaviraje, September 17, 2021, 11:10:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                           "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार"
                                   "डॉ. बाबासाहेब आंबेडकर"
                                       "मार्गदर्शक विचार"
                          ---------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे मार्गदशक विचार" या मालिके-अंतर्गत आज ऐकुया, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांचे अनुभवी, थोर, आणि मार्ग-दर्शक विचार ( विचार पुष्प क्रमांक-2)


                                   " मार्गदर्शक विचार पुष्प क्रमांक-2 "
                                 ----------------------------------

     देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो, गोरगरिबांच्या हक्कांना ज्यांनी मिळवून दिले, आणि प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.

     ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले. आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले. आज बाबासाहेबांना आधुनिक भारताच्या त्या महान व्यक्तींमध्ये प्रत्येक जण ओळखतो.

     आजच्या लेखात आंबेडकरांचे महान विचार दिलेले आहेत, जे आपल्याला वेगळा विचार करण्यासाठी उत्साहित करतील, आणि स्वतःच्या विकास साधण्यात आपले सहकार्य करतील, तर चला पाहूया आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीचे प्रेरणादायी विचार...


-- "तुम्ही किती अंतर चालत गेलात, यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे."


----डॉ. बाबासाहेब आंबेडकर


                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ - माझीमराठी .कॉम )
                      -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2021-शुक्रवार.