म्हणी-"ओळखीचा चोर जीवे न सोडी"

Started by Atul Kaviraje, October 26, 2021, 06:38:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -ओळखीचा चोर जीवे न सोडी

                                           म्हणी
                                       क्रमांक -61
                              "ओळखीचा चोर जीवे न सोडी"
                             ----------------------------


61. ओळखीचा चोर जीवे न सोडी
    ---------------------------

--ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
--ओळखीचा चोर जीवे न सोडी/जिवानिशी मारी.
--एखाद्याला आपण गुन्हा करताना पाहिल्यास तर तो आपल्या जिवावर उठतो.
--ओळखीचा विरोधक हा अनोळखी शत्रू पेक्षा धोकादायक असतो.
--ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा घातक असतो.
--ओळखीचा शत्रू अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. ज्याला मर्म माहीत असते, तो घात करू शकतो.
--ओळखीच्या चोरानें आपल्याला तसेच सोडून दिले तर आपण, त्याची सर्व माहिती असल्यानें, त्याला पकडून देऊन शिक्षा करवूं म्हणून तो आपल्याला, त्याच्या ओळखीच्या माणसाला ठार करतो व पुरावा नाहीसा करतो. तेव्हां ओळखीचा गुन्हेगार फार वाईट
तो जास्त नाशाला कारण होतो. 'अंतरंगीचा हा ओळखीचा चोर जीवें न सोडी अशापैकी करून सोडतो.'
--A familiar opponent is more dangerous than an unfamiliar enemy.

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                 -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.10.2021-मंगळवार.