म्हणी-"कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच"

Started by Atul Kaviraje, November 19, 2021, 06:16:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "कावळा बसायला अन फांदी तुटायला"

                                            म्हणी
                                         क्रमांक-76
                      "कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच"
                     ----------------------------------------------


76. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच
    ---------------------------------------------

--कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळ स्वभाव बदलत नाही.
--माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही.
--वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही.
--मूळचा स्वभाव बदलत नाही.
--जातीस्वभाव वाईट असला तर त्याच्यावर उपदेशाचा परिणाम होत नाही.
--काही लोकांना कितीही वेळा समजावलं तरी ते पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात, तेव्हा ही म्हण तुमच्या तोंडी नक्की येते.
--एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव कोणत्याही प्रयत्नांनी बदलू शकत नाही.
--मूर्खाच्या मनावर उपदेशाचा परिणाम होत नाही.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.11.2021-शुक्रवार.