म्हणी-"गाढवाला गुळाची चव काय?"

Started by Atul Kaviraje, December 19, 2021, 08:09:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "गाढवाला गुळाची चव काय?"

                                            म्हणी
                                         क्रमांक-93
                                "गाढवाला गुळाची चव काय?"
                               ----------------------------

                            संवाद - कथा---
                          ---------------

     बगळे अणि हंसाचा एक संवाद दिला आहे.

     ज्यांना मांगल्याची, उदात्ततेची महती कळत नाही, अशांच्या स्वभावाचे दर्शन त्या कथेतून होते.
बगळा विचारतो, 'तू कोण आहेस?'

हंस म्हणतो, 'ज्याचे नेत्र, मुख आणि पाय लाल आहेत असा मी हंस आहे.'

पुढचा प्रश्न, 'तू कोठून आलास?'

हंस म्हणतो, 'मानस सरोवरातून.' बगळा म्हणतो, 'तेथे का आहे?'

हंस म्हणतो, 'सोनेरी कमळाचं वन आणि अमृतासारखं गोड पाणी आहे. त्याशिवाय रत्नांचे ढीग, पोवळी आहेत.' बगळला हे सारे वैभव, ही सारी रत्ने यांची नावेही माहीत नसतात.

तो म्हणतो, 'हे सारं खरं असेलही. पण तिकडं जिवाणूंनी भरलेल शिंपल्यांचं शेत आहे का?' हंसाने नकार देताच बगळा हसू लागतो.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेबदुनिया.कॉम)
                   ----------------------------------------------

            'गाढवाला गुळाची चव काय' हे उदाहरण देऊन सांगता येईल?---
           -----------------------------------------------------


स्व.पंडित जाहरलाल नेहरू यांनी भारत एक खोज लिहिले होते.

काश्मीर ते कन्याकुमारी.

कानियIकुमारी ते दिब्रुगड.

मुमबई ते मालदा.

दाही दिशा ना भुगोलिक,राजकीय,बोली भाषा,प्रथा,परंपरा,वेग वेगळ्या आहेत.

इतकी प्रचंड विविधता कोणत्याही देशात नाही.

लाल, बाल व पाल.

परदेशातील साधन संपत्ती कमी आहे.

सौदी राष्ट्र मध्ये खायला प्यायला मिळत नाही.

कच्च्या तेलाच्या किंमती मुले दुसऱ्याच्या पैशावर जगणारी माणसं आहेत ती.😁😁

असो आपल्या देशात समृद्धी सुख शांतता व बंधुता दिसते.सर्व धर्म समभाव.

बाकी राष्ट्रे ही धार्मिक कट्टरवादी आहेत.त्यांचे परिणाम दिसत आहे.

या देशात राहायचे उच्च पदावर बसायचे.

आश्वासने द्यायची काम प्रत्यक्ष दिसेल असे करू नये.

गाजा वाजा करून दाखविले जाते.

मुख्य प्रश्न बाजूला सारून टाकले गेले.

अख्खी दुनिया फिरून झाली.

हा झाला आयता गूळ खाण्याचा भाग.

चव कशी तर साठ वर्षांत विचारले नाही आता कसे काय विचारता की चव कशी आहे?

आम्ही नाही सांगत.

बर गूळ तयार करण्यात काही यश.काही नाही.

गुळाला मुंग्या मुंगळे लागत आहे.आता तरी शेतकरी व जनते साठी काही तरी करा.

ते मला नका सांगू.

संदर्भ - राज कारण व प्रत्यक्ष सामान्य माणसाच्या भल्यासाठी झालेलं काम.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.quora.कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.12.2021-रविवार.