वाट पाहत आहे

Started by अजिंक्य, April 26, 2010, 01:39:23 AM

Previous topic - Next topic

अजिंक्य

        "वाट पाहत आहे"
स्वप्नातून माझ्या बाहेर कधी तू येशील,
प्रतेक्ष्यात माझ्या समोर कधी तू दिसशील.

रात्र काढली जागुन,प्रतिक्षेत तुझ्या,
तू निश्चित येणार,वाटते मनास माझ्या.

तुझ्या भेटीची आतुरतेने,दिवस मोजत राहतो,
बेभान होवून प्रत्तेक क्षणी वाट तुझ्यी मी पाहतो.

भानात येवून कळत की तो दिवस दूर आहे,
पण वेड्या मनास कसे समजावू, तो वाट पाहत आहे.

                                                        --अजिंक्य देशपांडे

nirmala.

तुझ्या भेटीची आतुरतेने,दिवस मोजत राहतो,
बेभान होवून प्रत्तेक क्षणी वाट तुझ्यी मी पाहतो.

भानात येवून कळत की तो दिवस दूर आहे,
पण वेड्या मनास कसे समजावू, तो वाट पाहत आहे.
:) :)nice. :)

अजिंक्य

धन्यवाद निर्मला, ही माजी पहली कवित आहे.थोड़े भीत भीत पोस्ट केलि होती कविता.

nirmala.

keep writing poems...n keep posting it on mk.........

by  :) :) :)

vaidehi



pranita

sadya mi he anubhavat ahe....... TOOOO GOOD.............

PRASAD NADKARNI