"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-भाषण क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:10:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                          भाषण क्रमांक-7
                                -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

                        26 जानेवारी भाषण 2022---

     आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्मामनिय अतिथिगन, पूज्य गुरुजनवर्ग, तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रानो आज आपण इथे कशासाठी जमलेले आहोत. हे मला सांगन्यासाची गरज वाटत नाही. परंतु, तरीही मि सांगू इच्छितो. की आपन इथे 72 वा गणराज्य दिवस साजरी करण्यासाठी जमलेले आहोत.

     विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजे गणराज्य दिवस. मित्रांनो आजच आपल्या देशाला खरी सत्ता मिळाली होती. इंग्रजांनि आपल्या भारत देशात 150 वर्षे राज्य केले. आपल्या देशाततल्या लोकांनावर अनेक छळ केले. पण या अन्यायाला ण जुमानता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, भगत सिंह, राजगुरु असे अनेक थोर महापुरुषानि आपल्या प्रणाची आहुति या देशाकरिता दिली.

     मित्रानो आपल्या भारताला स्वतंत्र मिळवुन देण्याकरिता महात्मा गांधीजीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी चलेजाव या आंदोलनाची ज्योत 1942 ला पेरली. व या आंदोलना फार मोठे यश मिळाले. व तेव्हा इंग्रजाच्या लक्षात आले की, आता आपली दाळ इथे शिजनार नाही. भारतीय लोक जागृत झाले आहेत. आणि म्हणून इंग्रजांनि 26 जानेवारी 1950 ला भारतलाला संपूर्ण स्वतंत्र झहीर केले.

     विद्यार्थी मित्रानो आज तुम्हाला मला एक गोष्ट संगाविशी वाटते की आपल्या देशाला स्वातंत्र मिळून इतके वर्षे झाली. पण अजुनही लोकांना या दिवसाच महत्व काय? आपन 26 जानेवारी हा दिवस इतक्या थाटामटात का साजरी करतो? याची जाणीव सुद्धा नसते. ही फार दुखाची गोष्ट आहे.

     माझा देश जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. आणि हे सर्व शक्य झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक अभ्यास व परिश्रमाने. त्यांनी तब्बल 2 वर्षे 11 महीने आणि 17 दिवसाच्या परिश्रमानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद याच्या हाती संविधान सोपवाले. व तेव्हापासून आपला भारत गणराज्य बनला.

     मित्रानो जेव्हापासून आपला देश एक प्रजासत्ताक बनला. तेव्हापासुन आपला भारत खुप प्रगतशील राष्ट्र बनला आहे. आपला भारत एक शेतिप्रधान राष्ट्र आहे. मि एका उन्नतशील, स्वतंत्र्य, व प्रजासत्ताक राष्ट्रात राहतो. याचा माला फार अभिमान आहे. व या मंगलप्रंसंगी तुम्ही सर्वजन उपस्थित राहिलात. याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन करुण मि माझ्या भाषणाला पूर्ण विराम लावतो. जय हिंद! जय भारत !


--ऋषिकेश  सोनावणे
-------------------


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-जIनकारीबुक.कॉम)
                     ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.