II माघी गणेश जयंती II-शुभेच्छा क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, February 04, 2022, 12:12:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II माघी गणेश जयंती II
                                        शुभेच्छा क्रमांक-2
                                  ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

          आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना, या माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. त्या बाप्पाला नमन करून वाचूया, माघी गणेश जयंतीवर लेख, माहिती, पूजा विधी, कथा, शुभेच्छा, कविता आणि बरंच काही.

बाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया ||

जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल...

बाप्पा
या वर्षी खऱ्या अर्थाने तुझ्यासोबत बोलायला
आणि वेळ घालवायला भेटणार आहे ,
कारण यावर्षी सगळे आपापल्या घरी राहून
तुझी पूजा अर्चना करणार आहे ,
तुझी आरास पण सजली आहे
आता फक्त तुझ्या येण्याची वाट बघत आहोत ,
मला कोणी येईल नाही येईल
ह्याच्याशी काही घेणं देणं नाही
फक्त तुझीच वाट बघत आहे ,
हे 5 ते 6 दिवस खूप आनंदाने जाणार आहेत ,
लोकांची गर्दी नसेल
पण मानतील भावना कधी बदलणार नाही ,
लवकर या तुम्ही ....❤️😊

बाप्पा
तुझ्या आगमनाकडे आमचे डोळे लागले आहेत ,
खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत तुला ,
येणारे 5 दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचे असतील,
आयुष्यात खूप काही चालू असलं
तरी हे 5 दिवस आम्हाला कसलाच
विचार पडत नाही तुझ्याशिवाय ,
हे काही दिवस असतात
जे आठवून आम्ही आमचा पूर्ण वर्ष
आनंदात घालवतो ,बाप्पा लवकर या ,
आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत.

बाप्पा
दरवर्षीसारखी यावर्षीही आम्ही सगळे
तुमची आतुरतेने वाट पहात आहोत ,
फक्त या वर्षी तुमचे आगमन
आणि निरोप तस नाही होणार जस दरवर्षी होईच ,
पण म्हणून आमचा उत्साह कमी नाही होणार आहे
कारण तूम्ही आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात ,
तुझ्या दर्शनाची ओढ लागली आहे बाप्पा ,
लवकर या तुम्ही ..❤️❤️


--सचिन वर्दे
------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लाईफ हॅकर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2022-शुक्रवार.