" श्रावणसण"

Started by sandy29, May 08, 2010, 11:43:53 AM

Previous topic - Next topic

sandy29

श्रावण आला श्रावण आला
संगी रंगीत पावसाच्या धारा
उन पावसाच्या खेळा मधुनी
गेला निसर्ग्य बहरून सारा

श्रावण आला श्रावण आला
संगी सनावराच्या संथत् धारा
नागपूजा येते प्रथमा तर द्वितीय श्रावाणी सोमवारच्या माळा

श्रावण आला श्रावण आला
बंधनात बंधाया रश्नाच्या
श्रीफळ वाहन्या सागरा

श्रावण आला श्रावण आला
बाळपानीचा कृष्न आठवाया
अन् चोरून दही खवाया

श्रावण आला श्रावण आला
पाच दिस मग जल्लोशाचे , आनदाचे
बाप्पाचे मोदक खावयचे
श्रावणाच्या हवालीत गुलाल मिसलुन पाहावायाचे

श्रावण आला श्रावण आला
मना नवउमेद देऊन गेला
श्रावण आला श्रावण आला .................



              संदीप सावंत

             मराठी माणूस