"महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार" - "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक "

Started by Atul Kaviraje, February 14, 2022, 08:19:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार"
                                   "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक "
                                          "मार्गदर्शक विचार"
                             ---------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे मार्गदशक विचार" या मालिके-अंतर्गत आज ऐकुया, "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक " यांचे अनुभवी, थोर, आणि मार्ग-दर्शक विचार ( विचार पुष्प क्रमांक-151)

     त्यांचे विचार हेच एक प्रकारची क्रांती होती तेव्हा लोकांमध्ये राष्ट्राविषयी प्रेम जागृत करण्यासाठी वंदे मातरम गीताला सर्वदूर म्हटल्या जायचं, या गीताला म्हटल्यावर सर्वांच्या अंगावर काटे उभे राहून शरीरात एक नवा जोश उत्पन्न व्हायचा, आणि सर्वांमध्ये ऐकोप्याची भावना येत होती, महान ते क्रांतिकारी आणि महान हे राष्ट्र, आणि त्या महान क्रांतिकरांमध्ये एक होते बाळ गंगाधर टिळक.

     त्यांना लोकांना जमवून सभा घेतल्या मुळे अनेकदा तुरुंगवास झाला होता, तरीही त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपला लढा थांबवला नाही ते प्रयत्न करत राहिले, आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपले मोलाचे योगदान दिले. अश्याच महान व्यक्तींच्या विचारांवर आजचा लेख लिहिला गेला आहे, आपण या लेखाला आणि या विचारांना सोशल मीडियावर शेयर करू शकता.


                               " मार्गदर्शक विचार पुष्प क्रमांक-151"
                              -----------------------------------


--"एका चांगल्या वृत्तपत्राचे शब्दच आपोआप बोलत असतात."

--लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.


                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                       ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2022-सोमवार.