II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 05:35:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                            स्टेटस क्रमांक-3
                               ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

            ⛳⛳ ⛳छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस⛳⛳⛳

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
आधिराज्य करतात
त्यांना "छत्रपती" म्हणतात !
🚩🚩....जय_जिजाऊ....🚩🚩
🚩🚩....जय_शिवराय....🚩🚩

सागराचे पाणी कधी आटणार नाही...
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही...
हा जन्म काय, हजार जन्म झाले
तरी.....
नाद "शिवरायांचा" सुटणार नाही..
!! जय भवानी जय शिवाजी !!.

*मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव*
*फक्त*
*इच्छा एकच*
*पुढच्या 7 जन्मी सुध्दा*
*आपल दैवत*
*छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव*🚩
जय शिवराय

गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की,*
*शिवरायांचा_शिव:भक्त_म्हणुन
जगायचा* *सन्मान_मिळतोय.*
*कारण_यापेक्षा_श्रेष्ठ*
*स्थान_जगात_कोणतच_नाही*
*🙏जय जिजाऊ🙏*
*🚩जय शिवराय🚩*

🚶धाडस असं करावं
जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला.!!
अन इतिहास_असा_करावा
कि ३३ कोटी_देवांची फौज
झुकावी मुजऱ्याला...!
जय_शिवराय🙏
⛳आराध्य दैवत⛳
🚩राजा_शिवछत्रपती🚩..!!

चौक_तुमचा पण धिंगाणा_आमचा
अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_
बरं_होईल_कारण
अंदाज_हा_पाण्या_पावसाचा_लावतात भगव्या_वादळाचा_नाही
🙏🙏....जय_जिजाऊ...🙏🙏
🚩....जय_शिवराय...🚩

TEAM-ऑल इन मराठी
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.