II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 05:42:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                            स्टेटस क्रमांक-7
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

जगात total 195 देश आहे ,
त्यातला एक भारत देश
भारत देशात total 29 राज्य आहेत
7 केंद्रशासित प्रदेश आहेत,
तरी देखील मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला
सार्थ अभिमान आहे.🚩

फक्त मस्तकिच नव्हे
रक्तात देखिल भगवा नांदतो....
कारण
हृदयात आमच्या तो
जाणता राजा
शिव_छत्रपती नांदतो....
🚩जय शिवराय🚩

आई ने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले
आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले.
🚩जय शिवराय🚩

#जाती _पेक्षा #मातीला
आणि माती_ पेक्षा# छत्रपतींना मानतो
आम्ही
🚩जय शिवराय🚩

बहिणीची_इज्जत_करा
काय_फरक_पडतो_ती
आपली_आहे_की_इतरांची_
हीच आपल्या_महाराजांची _शिकवण_आहे...!
🚩जय जिजाऊ जय__शिवराय__🚩

जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा
शेवटचा थेबं शिल्लक असेल,
तेव्हा सुध्दा तो थेबं
फक्त एकचं शब्द बोलेल
🚩...जय शिवराय...🚩

#पांडुरंग _आपला बाप
रुख्मिनी _आपली #आई
आणि #शिवाजी महाराज
आपले #दैवत

नाद एवढा मोठा नाही
की वातावरण तापेल....!
पण शिवरायांचा भक्त एवढा मोठा आहे की वातावरणात आग नक्कीच लागेल....🚩
जय जय जय जय जय भवानी
जय जय जय जय जय शिवाजी.

TEAM-ऑल इन मराठी
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.