II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-पोवाडा

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:25:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                               पोवाडा
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर
लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                     shivaji maharaj powada

🌺🌺🌺🌺🌺
पापणीला पापणी भिडते"
त्याला निमित्त
म्हणतात...
  ‎वाघ  दोन पावलं मागे
सरकतो त्याला   ‎अवलोकन  म्हणतात...
आणि
"   ‎_हिंदवी_स्वराज्याची_स्थापना "
करणाऱ्या   ‎_वाघाला
"   ‎_छत्रपती_शिवराय_म्हणतात ....."
       🚩जय शिवराय🚩

🌺🌺🌺🌺🌺
लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार...
"श्री राजा शिवछञपती"
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.

🌺🌺🌺🌺🌺
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं ...
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं...
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी ...
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर "शिवबाचच" काळीज हवं.......!!

🌺🌺🌺🌺🌺
भगव्याची_साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची_खंत
आम्ही_आहोत_फक्त_
राजे_शिवछञपतींचे_भक्त
जय_शिवराय
जगदंब_जगदंब

🌺🌺🌺🌺🌺
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त "राजा शिवछत्रपती"
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

--अनिकेत
----------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीचारोळी.इन)
                       -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.