II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-12

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:54:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                   चारोळी, कविता क्रमांक-12
                             -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

दोन ओळी कायम लक्षात ठेवा..
..
..
...
..
.. ..
..
..
..
शिवरायांनी तुमचे भविष्य जाणले
होते.....!!
निदान तुम्ही त्यांचा इतिहास
तरी विसरू नका .....
=========================================

स्वतःच्या नावामागे "राजे"
लावणांर्यानो ऐका जरा... "100 दिवस
खोटे राजे बनुन जगण्यापेक्षा...
1 दिवस खरे मावळे बनुन जगा इतिहासात
तुमचे पण नाव होईल..." law of act
अन्वये राजे नाव
लिहण्याचा अधिकार फक्त आणी फक्त
छञपतीच्या वंशजानाच आहे....
जर त्या विरुद्ध जाऊन तुम्ही असे
करत असाल
तर तो अजामीनपाञ कायदेशीर
गुन्हा आहे...
ल्क्षात ठेवा... एक केस...
=========================================

इतिहास घडविणारे आम्ही मराठे ऐसे
जन्मीले ना कोठे झुकविले
त्या हिमालया पुजतो आम्ही फक्त
शिवराया सहण होत नाही आम्हाला
स्वराज्याशी फरेब
जातिवंत मराठ्यांच्या छातित धडकतात
आऊसाहेब ... अजुनही शरीरावर त्याच
जखमा उभळतात शंभु
अठवला कि डोळ्यातले अश्रृ
आपोआप ढळतात विसरलो नाहीत
त्यालाखो मावळ्यांचे
बलिदान
मराठयांला आजही वाटतो त्यांचा अभिमान
जिथे पडती पाऊल आमचेत्याच
इतिहासाच्या वाटा वाकत तर नाहीच पण
मोडणार हि नाही आता हा मराठा
चमकतात तेज
तलवारीच्या धारा दिशा बदलतो पाहुन
आम्हाला वादळी वारा मराठे
आम्ही जगने आमचे ताठ आहे आडवे
जाण्याआधी विचार करा या मर्द
मराठ्यांशी गाठ आहे...........!!!
=========================================

काही लोक कर्मावर विश्वास ठेवतात,
ते
"नास्तिक " असतात..
काही लोक दैवावर विश्वास ठेवतात, ते
"आस्तिक
"असतात...
.
.
.
.
आणि आपण तर "शिवराय " भक्त आहोत....
'शिवराय ' हीच परमोच्च
कर्तुत्वाची प्रेरणा..
'शिवराय' हीच ३३
कोटी देवांची आराधना...!!
!!जय जय हो शिवराया...!! जय जय हो शंभू
राजे!!
=========================================

|| जय शिवराय ||
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य
घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून....
त्रिवार मानाचा मुजरा.....
========================================

होय मी मरठा.....
मराठाच आहे जातीचा.........
महाराष्ट्राच्या मातीचा......... ..
स्वराज्यासाठी जळणारया दिव्याच्या
वातीचा......... //
होय मी मरठा.......... मराठाच आहे
जातीचा......... .
फौलादी छातीचा......... .
वाघाच्या कातीचा......... //
होय मी मरठा........
मराठाच आहे जातीचा......... .
म्यानातील धारदार पातीचा ..........
बहुजानाच्या साथीचा......... .//
होय मी मरठा..........
मराठाच आहे जातीचा......... .
उजेड अधाँ-या रात्रीचा....... ...
देव मनातल्या भितीचा......... .//
होय मी मरठा.......... मराठाच आहे
जातीचा......... .
अशं आहे हा वा-याच्या गतीचा..........
वशं आहे शिव छत्रपतिचा...... ....//
होय मी मरठा..........
मराठाच आहे जातीचा......... . ।।एक आवाज
एकच पर्याय।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
             ------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.