II रंगपंचमी II-शुभेच्छा क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 08:24:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         II रंगपंचमी II
                                       शुभेच्छा  क्रमांक-4
                                     -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनI रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बरच काही--

मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला...
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे...

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
--होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग...
--रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

होळी दर वर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते
ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
--रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे...
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

होळीच्या पवित्र अग्निमध्ये
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा...
   
Rangachya Duniyet Sarv Dangle
Rang Birangi Rangat
Chimb Chimb Ole Zale
--Happy Rangpanchami.
   
रंग न जाणती जात नी भाषा
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे
--होळीच्या रंगमय शुभेच्छा..

Jivnachya watewar Kalyanche bandh futun jatat,
Wahun jate sahwasache pani,
Tarihi Maitricha Ankur tag dharun rahto...
Karan bhijat rahtat tya Aathavani.
--Happy Rangpanchami
   
Bhiju De Rang Ani Ang Swachhand,
Ankhand Udu De Mani Rang Tarang,
Vave Avghe Jeevan Dang,
Ase Udhluya Aaj He Rang.
--Happy Rangpanchami
   
Holi Dar Varshi Yete
Aani sarvana rangun jate
Te rang nighun jata
Pan tumachya premacha rang tasach rahto.
--Happy Rangpanchami.
   
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे...!!!
--होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
   
रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात...
असूनही वेगळे रंगांनी रंग स्वतःचा विसरूनी...
एकीचे महत्व सांगतात...

Hi ghe pichkari Rangpanchami che gift
Aata pappa kade nahi magayachi...
--Happy Rangpanchami.
   
भिजू दे रंग अन् अंग स्वछंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उघळूया आज हे रंग...


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ लव्ह सव.कॉम)
                     ---------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.