II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:40:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                       शुभेच्छा  क्रमांक-5
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,
तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिकले आम्ही म्हणूनच स्वतः ला
गर्वाने मराठी म्हणतो आम्ही
🇮🇳जय हिंद🇮🇳
🙏जय शिवराय🙏

वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून
ह्या " भगव्या_चे_विश्व_राहिले..
!! राजे !!
तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे "
हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!!
🚩!! जय_जिजाऊ!!🚩
जय शिवराय
!! जगदंब जगदंब !!

आमचे महाराज माणसातले
देव आहेत
हे सिध्द करायची
गरज नाही
इतिहास आहे साक्षीला...

दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या
महान किर्तीला...
!!जय जगदंब !!
!! जय शिवराय!!

भगव्याची_साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही

दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची_खंत
आम्ही_आहोत_फक्त_
राजे_शिवछञपतींचे_भक्त
जय_शिवराय
जगदंब_जगदंब

"जो धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि देवासमोर वाकतो.
संपूर्ण जग त्याचा आदर करते."

"स्वत: ची शक्ती सामर्थ्य प्रदान करते आणि सामर्थ्य शिकवते.
ज्ञान स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता विजयाकडे वळते."

"एक पुरूषही तेजस्वी विद्वानांसमोर झुकतो.
कारण पुरुषार्थही शिक्षणातूनच येते."

इतिहास_घडवुन_गेलात_तुम्ही ...
भविष्यात_तुमची_आठवण_राहील...
दुनीया जरी संपली तरी...
"" राजे "" तुमची_शान_राहील......
🚩 🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩🚩

सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख ,
शिवभक्त आहोत आम्ही,
हिच आमुची ओळख...!!!
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
        🚩 जय शंभूराजे🚩


--किशन
---------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-rawneix.इन)
                     ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.