II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:42:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                       शुभेच्छा  क्रमांक-6
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

"शत्रूसमोर असलेल्या अडचणींचा सामना करण्यास
धैर्य असणे आवश्यक नाही, पराक्रम विजयात आहे."

• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••
!! क्षत्रिय_कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज_श्रीमंत_
!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!
!! तमाम_शिवभक्तांना !!
#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!

कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा*
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती_शिवाजी_राजा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩

|| जय शिवराय ||
शिवबा शिवाय किंमत नाय.......
शंभू शिवाय हिंमत नाय...
भगव्या शिवाय नमत नाय....
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय.....

"हौसले बुलन्द असतील तर
डोंगरही चिखलाचा ढीग वाटतो."

"शत्रूला कमकुवत समजू नका,
आणि त्यांला बलवान जास्त विचार करायला घाबरू नका."

"महिलांच्या सर्व हक्कांपैकी
सर्वात मोठा हक्क म्हणजे आई होणे आहे."

ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_सावळा_आहे.
सह्याद्री_असो_वा हिमालय,
छाती_ठोक_सांगतो "मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे.
🚩 जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय शंभूराजे

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात...
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे...
आणि
त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे...
!! जय जिजाऊ जय शिवराय !!

अजूनही बोथड झाली नाही धार
माझ्या शिवबाच्या तलवारीची
कोणाचीही हिम्मत नाही
मराठी माणसाकडे पाहण्याची
कोणाचीही हिम्मत नाही
मराठी माणसाला सम्पवण्याची

घासल्या शिवाय धार येत नाही
तलवारीच्या पIतीला
मराठी शिवाय पर्याय नाही
महाराष्ट्राच्या मातीला
🇮🇳जय हिंद🇮🇳
🙏जय शिवराय🙏


--किशन
---------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-rawneix.इन)
                     ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.