स्वतःसाठी

Started by @गोविंदराज@, April 03, 2022, 09:13:38 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

स्वतःसाठी काही करताना माणसाला अडचणी आल्या तरी त्यातून माणूस मार्ग काढतो, पण जेव्हा आपण इतरांसाठी काही करतो तेव्हा आपण अडचणी आल्या कि पळवाट काढतो किंवा काम ना करण्याचे बहाणे शोधतो.