चारोळी ला चारोळीने उत्तर.

Started by Rahul Kumbhar, July 07, 2010, 02:25:58 PM

Previous topic - Next topic

प्रशांत पवार

मरण अटल आहे,
त्याला नाही तोड,
म्हणून का सोडायचे,
जीवनातील क्षण गोड गोड.

sheetal.pawar29

Dear all.......

kadhi hasaych tar kadhi
rusaych asat...
kadhi aathwaych tar kadhi
visaraych asat...
manachya makhamali petit
tumchya sarkhya god
manasana japaych asat...

प्रशांत पवार

गोड माणसांना ठेवावे,
हृदयाच्या खोल कुपीत,
आपल्याला विसरू नयेत ते,
म्हणून करत राहेवे छान छान गुपित.

85devendra

Quote...

तू कशीही असलीस तरी,
सदा प्रेम करीं मी,
तुझे नामस्मरण नेहमी होवो,
असे जीवन जगेन मी....

Reply...

Tiche Naamsmaran karnyapeksha, Naamsmaran karave DEVACHE...!!
ani Akhand Naamsmaran Karun JEEVALA khare swaroop dhakhavave SHIVACHE...!!!

May God Bless All with Akhanda Naamsmaran...!!!

BR//Devendra kamble


monikadhumal

तुझ्यासाठी झुरण्यातही एक वेगळीच मजा आहे
हसत हसत मागून रडण्यातही एक वेगळीच मजा आहे
तुला स्पर्श तर नाही करू शकत मी
पण तुझा सहवास फक्त अनुभवन्यातही एक वेगळीच मजा आहे

प्रशांत पवार

सहवास तुझा क्षणाचा,
मनाला वेड लाऊन गेला,
स्पर्शातील तुझ्या भावना,
मन विरघळवून गेल्या.....



sanraj

kami kashalahi samjaych nasat,
sukh dukh,prem virah ya shivay jivan nasat.

प्रिया...

हसत रहावे आत झुरावे लपवून मनातील सारे भाव
अन्‌ फुलगंधाच्या परी जपावे काट्यांचेही रुतले घाव
प्रश्न ऐसा उत्तर ना कळले घेतला कितीही मनाचा ठाव
मन्मनीच्या सर्कशीला का या जीवन ऐसे नाव?

pratiman

सर्कशीचा तंबू रंगीबेरंगी सजलेला,
तसाच जीवन तंबू माणसांनी भरलेला,
तो जोकरही,दुसऱ्यांना हसवताना स्वतः अगोदर हसलेला.....
आणि नकळतच त्याने खूप आनंद वाटलेला...

- प्रतीमन
;D :) ;D :)