आजीबाईचा बटवा-लवंग

Started by Atul Kaviraje, August 16, 2022, 07:41:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "आजीबाईचा बटवा"
                                  -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आजीबाईचा बटवा या विषया-अंतर्गत आज वाचूया पुढील लेख-

     लवंग-Lavang (Clove)--

1) लवंग अस्थमाच्या आजारावर फायदेशीर आहे. 30 मि. ली. पाण्यात 6 लवंगा घेऊन ते पाणी उकळून त्याचा काढा तयार करून तो काढा मधासोबत दिवसांतून 3 वेळा घ्यावा त्याने अस्थमाच्या रोग्याला फायदा होतो.

2) दाताच्या दुखण्यातसुद्धा लवंग गुणकारी असते, यात असलेले एंटिसेप्टिक गुण दातांमध्ये संक्रमणाला कमी करतात.

3) दुधात मिठाचा खडा व लवंगा मिसळून लेप तयार करावा. तो लेप कपाळावर लावल्याने डोकं दुखी थांबते.

4) डोळे जळजळ करत असल्यास पाण्यात लवंगा उगाळून ते पाणी डोळ्यांना लावल्याने जळजळ कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो.

--प्राची म्हात्रे
-----------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हेल्थ.मराठीवारसा.कॉम)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2022-मंगळवार.