डायरीतला जुना गुलाब......

Started by pankh09, July 15, 2010, 10:42:51 AM

Previous topic - Next topic

Bahuli


gaurig

khupach chan......... :)

तुझ्या ओल्या आठवणभूमीत
शुष्क देहाने...पुन्हा नव्याने रुजलो मी..

उघडता तीच जुनी पाने ......

justsahil

अतिशय छान आहे.........
कोमेजलेल्या फुलाला पुन्हा रुजवण्याची, तुझ्या शब्दांमध्ये ताकद आहे.
नवीन रोपट्याला (नवीन मित्र), वाढवता वाढवता, जुन्या फुलांकडे दुर्लक्ष करू नकोस....

तुझ्या कवितेला तुझाच एक आदर्श बनव.

Jai dait

सुंदर कविता आहे...
जुन्या आठवणी ताज्या झाल्या...