मराठी चित्रपट-शेर शिवराज-येळकोट देवाचा

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 09:10:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक वीरश्रीपूर्ण मराठी चित्रपट "शेर शिवराज", या चित्रपटातील मल्हारी मार्तंडाचा येळकोट भंडारा आणि शिवराय वीरश्रीपूर्ण गीत. या गीताचे बोल आहेत- "येळकोट देवाचा"

     Yelkot Devacha Lyrics: Yelkot Devacha is Marathi Song from the Movie "Sher Shivraj" sung by Adarsh Shinde & Juilee Joglekar. Yelkot Devacha music was composed by Devdutta Manisha Baji. Yelkot Devacha Lyrics was written by Digpal Lanjekar.

                                      "येळकोट देवाचा"
                                     -----------------

अरे येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं

हे भरतार मिळाला मराठी मातीला
हे.. अब अब अब अब
अब अब अब

हे भरतार मिळाला मराठी मातीला
धनी सह्याद्रीच्या उच्च शिखरांचा

बेल भंडारा त्यो
उधळी रे स्वातंत्र्याचा
मान देई समद्या
आया बाया बहिणी त्याच्या

बेल भंडारा त्यो
उधळी रे स्वातंत्र्याचा
मान देई समद्या
आया बाया बहिणी त्याच्या

हे खंडोबाच्या खंड्या जैशी
ज्याची हाय तलवार
हे राजा ऐसा नावानं बी
शिव अवतार

मल्हारी शिवमल्हार
मल्हारी शिवमल्हार
मल्हारी शिवमल्हार
आर मल्हारी मार्तंड शिव मल्हार

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं

हे मावळची माती आता
तांबडी ही झाली
कातळची छाती आता
बेलाग ती झाली

शिवबाच्या रुपाचं दर्शन
रोज सूर्य घेई
शिव शंकराच दर्शन
रोज सूर्य घेई

कोटी कोटी पुण्य बांधून
गाठीला रं जाई

हे शिव आजी झाला या जगीचा तारणहार

आर येळकोट
येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं

येळकोट देवाचा
मल्हारी रं त्ये माझं राजं
त्येला बेल भंडारा
त्यो बघा कैसा साजं

============================
गीत : येळकोट  देवाचा
गायक :आदर्श शिंदे,जुईली जोगळेकर,देवदत्त मनीषा बाजी
संगीतकार : देवदत्त  मनीषा  बाजी
गीतकार : दिगपाल  लांजेकर
चित्रपट : शेर शिवराज (२०२२ )
लेबल : झी  म्युझिक  मराठी
=============================
                                         
                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लैरिकस वॉर.इन)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.