२३-ऑक्टोबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, October 23, 2022, 09:25:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२३.१०.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "२३-ऑक्टोबर-दिनविशेष"
                                 ------------------------

-: दिनविशेष :-
२३ ऑक्टोबर
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९७
सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे 'योजेफ ब्यूज' पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान
१९७३
संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
१९४४
दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
१८९०
हरी नारायण आपटे यांनी 'करमणूक' या आपल्या साप्ताहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४५
शफी इनामदार
शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते
(मृत्यू: १३ मार्च १९९६ - मुंबई)
१९२४
पं. राम मराठे
रामचंद्र पुरुषोत्तम तथा पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट. महाराष्ट्र शासनाच्या 'संगीतभूषण' पुरस्काराने सन्मानित (१९६१)
(मृत्यू: ४ आक्टोबर १९८९)
१९२३
दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, 'श्री विद्या प्रकाशन'चे संस्थापक
(मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)
१९००
डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू
(मृत्यू: १८ जून १९५८)
१७७८
राणी चन्नम्मा
बेळगावी टाऊन हॉल जवळील अश्वारूढ पुतळा
चन्नम्मा – कित्तूरची राणी
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१२
सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार
(जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
१९२१
जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक
(जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
१९१५
डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू
(जन्म: १८ जुलै १८४८)
१९१०
चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा
(जन्म: २० सप्टेंबर १८५३)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.10.2022-रविवार.