माझा एकटेपणा

Started by rups, August 17, 2010, 03:40:46 PM

Previous topic - Next topic

chetan (टाकाऊ)

आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे, हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे

भांडण म्हणजे दोघांपैकी प्रत्येकाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे घडावासा वाटणारा सुसंवाद सुरु होण्यासाठी चालू ठेवलेला कुसंवाद. भांडणाचे सुरु होण्यासाठी मुद्दे कुठलेही आणि कितीही असूदेत पण माझ्यादृष्टीने सगळ्यात चुकीचा मुद्दा म्हणजे मत व्यक्त करायची वेळ.

khupach chan kaviaaaaaaaaaaaaaaaaaa

manalaa chedun geli

ashich karat raha
bhavna maandat jaaaaaaaaaaaaaaaaaa

khup khup khup chan

Gaurav Parkhe

Bhannat ahe tuza ekate pana.......!!!!

mvd76

snehal bhosale

KHUP CHAN AHE KAVITA MALA KHUP AVADALI

nishant gupta

upta
कोणी सोबत नसल तरी,तरी तो माझ्या सोबत असतो,झालेच कधी दु:ख अनावर,तर येउन हलकेच अश्रु पुसतो .
कोणी नाही म्हणून काय झाले, "मी आहे ना " म्हणतो,कितीही जण असतील सोबत तरी,तोच एकटा मला जाणतो .

कधी आनंदाची उघडून कवाड, मी जाते दुस-यापाशी,पण ते रमलेले त्यांच्याच विश्वात पाहून, मी परत येते होते तशी .
मग तो म्हणतो,"उदास नको होऊ, मी आहे ना तुझ्याजवळ,सांग मला तुझा आनंद,माझ्यात विरून जाइल तुझी कळ " .

कधी एखादा क्षण हळवा,भिजवतो डोळ्याची पापणी,ओघळले जरी लाख अश्रु,पुसाया नसते कोणी ,
मग परत जवळ येतो तो,माझे अश्रु वाटुन घेतो,शब्दानच्याही पलीकडचा आनंद,ओंजळीत माझ्या देऊन जातो.

कधी येतो खुप राग,पण हक्काच माणूस नसत काढायला,उधाणलेल्या त्या सगारामधून,मला किनारी आणून सोडायला .
पण अशा वेळी माझ्याबरोबर, खुप खोल तो येतो ,करुन माझे सांत्वन ,हळूच मिठीत त्याच्या घेतो .

कधी चलबिचल होते मनाची,वाटते खुप अस्वस्थ,पण बोलायला समोर कोणीच नसत, सगळे आपल्याच विश्वात मस्त .
तेंव्हा मन माझे जाणायाला,तो माझ्या जवळ येतो,झेलुनी दु:ख अंतरीचे,मला बोलकेपण तो देतो.

कधी ओथंबतात भावना,अन अडतात मनाच्या दारी,साचून राहतात तशाच मनी,जरी सोबत असतील सारी.
अशा वेळी त्याच्या मनाचे दार,तो माझ्यासाठी उघडतो ,मग मानून समाधान,मनाचा पारवा त्यातच बागड़तो .

वाटत असेल वाचताना,खरच कोण असेल तो ?एवढा सांभाळून घेणारा,खरच खुप गुणी दिसतो .
पण खरतर ह्या जगात,कोणीच कोणाच नसत,असेलच कोणी सोबत तर,केवळ मृगजळच असत.

म्हणुनच मी स्वीकारली सोबत त्याची,खात्री आहे मला तो कधी नाही सोडणार ह्याची .
कोणाला पटेल किंवा नाही पटणार कुणा,आयुष्यभर अन आयुष्यानंतर सोबत राहील " माझा एकटेपणा "

आयुष्याच्या वाटेवरती मी खुपदा अडखळले ,रस्ता वाळणाचा होता जरी, सोबत होते सगळे.
पण राहिला अखंड सोबत, तो माझा एकटेपणा,व्यापुनी सारी धरती , त्याने जिंकले आहे मना.

लोकाना नको वाटतो एकटेपणा,पण तोच खरा सोबती,क्षण दोन क्षण सोबत देणारी, सारी खोटी असतात नाती .
कितीही आली संकट, तरी नाहीं झीजणार ज्याचा कणा,असा माझा अखंड सोबती , " माझा एकटेपणा "!!!!!!!!!!!!

Vaishali Sakat

.........