IIश्री गणेशाय नमःII-संकष्टी चतुर्थी-संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, December 11, 2022, 09:25:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  IIश्री गणेशाय नमःII
                                     "संकष्टी चतुर्थी"
                                 -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-11.12.2022-रविवार, संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, वाचूया संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा –

                    संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा –

     संकष्टी चतुर्थी महिन्यातून एकदा येते या दिवशी भाविक उपास करतात. संकष्टी चतुर्थी हे एक व्रत आहे ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायची असते. एका वर्षात 12 संकष्टी चतुर्थी येतात. आणि ज्या वर्षी अधिक मास त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या व्रताचा चंद्रदर्शन हा महत्त्वाचा भाग आहे. लोक दोन पद्धतीने संकष्टी चतुर्थी करतात. 1) मिठाची संकष्ट चतुर्थी 2) पंचामृती चतुर्थी

     दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला बघून मोदक चा प्रसाद करून गणपती बाप्पाला दाखवण्यात येते. आणि मग नंतर उपवास सोडण्यात येतो. प्रत्येक कार्याच्या आरंभी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा हा देवांचा देव आहे. गणपती बाप्पाला खूप नावे आहेत. झी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येथे तिला अंगारकी असे म्हटले जाते.

     संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते...  बाप्पाला दुर्वांची माळ घातली जाते. बाप्पाला दुर्वा व्हायचे विशेष महत्त्व आहे. तसेच फुलांची माळा ही परिधान केली जाते.

आज संकष्टी चतुर्थी आहे
आजच्या या शुभ मंगल दिनी !
माझ्या सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व इच्छा, आशा, मनोकामना
श्री गणेश पूर्ण करतील...
हिच गणराया चरणी प्रार्थना..
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

Aaj sankashti chaturthi aahe.
Aajchya ya shubh mangal dini !
Majhya sarv ganeshbhaktanchya manatil
Sarv ichha, aasha, manokamna
Shree.. ganesh purn kartil..
--Sarvana sankashti chaturthichya hardik shubhechha..!!

वंदन करतो गणपतीराया तुम्हाला
हात जोडतो माझ्या गणपती विनायकाला
प्रार्थना करतो माझ्या गजाननाला
सुखी ठेव नेहमी माझ्या सर्वांना
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Vandan karto ganapatiraya
Hat jodto majhya ganapati vinaykala
Prarthna karto majhya gajananala
Sukhi thev nehami majhya sarvana
--Sankashti chturthichya hardik shubhechha..!!

आज संकष्ट चतुर्थी श्री गणेशाच्या सर्व प्रिय
भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित
मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना..

Aaj sankasht chaturthi shree ganeshachya sarv priy
bhaktana sankasht chaturthi hardik shubhechha..
Aajchya hya mangaldini sarv ganeshbhaktanchya manatil sarv ichhit
manokmna shree ganray purn karot, hich ganrayachya charni prarthna...

या संकष्टी चतुर्थी आपल्या जीवनात आनंद आणू शकतात.
द्वेष आपल्या जीवनापासून दूर आहे.
आपल्या हृदयात प्रेमासह आणि इतरांसाठी शुभेच्छा असलेल्या सणांचा आनंद घ्या..
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

Ya sankashti chaturthi aplya jivnat aanand aanu shaktat. Dvesh aplya jivnapasun dur aahe.
Aplya hrudyat premasah aani itransathi shubhechha aslelya sanancha anand ghya..
--Sankashti chturthichya hardik shubhechha..!!

भगवान गणेश तुम्हाला सर्व वाईट गोष्टी दूर ठेवतील आणि नेहमीच आशीर्वाद देईल .
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया आनंदी संकष्टी चतुर्थी...
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Bhagwan ganesh tumhala srv wait goshti dur thevtil aani nehmich ashirwad deil.
Ganapati bappa morya mangal murti morya anandi sankashti chaturthi..
--Sankashti chturthichya hardik shubhechha..!!

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-येडप्रेम.कॉम)
                      -------------------------------------- 

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.12.2022-रविवार.